
प्रतिनिधी:तेजस सोनार,चंद्रपूर
हरिद्वार येथील पतंजली योग विद्यापीठात कोरोनाचे 83 पेशंट सापडले आहे , मागच्या वर्षीच रामदेव बाबा यांनी कोरिनिल नावाचे एक किट लाँच केले होते त्यामध्ये कोरोनावर प्रभावी अशी औषधे असल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला होता आणि त्यानंतर अलोपॅथी डॉक्टरांनी आक्षेप घेतल्यानंतर औषधे हे पुराव्यासाहित असल्याचे बाबा रामदेव यांनी सांगितले होते परंतु आज खुद्द हरिद्वार येथे स्थित असलेल्या त्यांच्या पतंजली योगपिठातच 83 रुग्ण सापडले असल्याची बातमी आली आहे आणि रामदेव बाबांची देखील कोरोना टेस्ट केली जाणार असल्याचे समजते आहे.
