राळेगाव नागरी व शहरी अंगणवाडी केंद्रातून निकृष्ट दर्जाचा पोषण आहारशिवसेना (श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे) कडून दखल — पोषण आहारात बदल न केल्यास अधिकाऱ्यांच्या तोंडातच कोंबण्याचा इशारा
सहसंपादक : रामभाऊ भोयर महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक महिला व बालकल्याण विकास कार्यक्रमांतर्गत गरोदर माता, स्तनदा माता व शून्य ते तीन वर्षे वयोगटातील बालकांना अंगणवाडी केंद्रांमार्फत पोषण आहार पुरविला जातो. मात्र…
