अंबानी च्या घराजवळ आढळली स्फोटकांनी भरलेली ,मोठा घातपात टळला
मुंबईः देशातील दिग्गज आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानीच्या अँटेलिया बंगल्याजवळ संशयित स्कॉर्पिओ गाडी आढळल्यानं एकच खळबळ उडालीय. मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली असून, घातपाताचा संशय व्यक्त…
