पदावली भजनाच्या गजरात धोपटाळा येथे युवकांनी केली शिवजयंती उत्साहात संपन्न
प्रतिनिधी:अंशुल पोतनूरवार,कोरपना दि. १९/०२/२०२१ रोजी धोपटाळा या कोरपना तालुक्यातील छोट्याशा गावात छत्रपती शिवाजी महाराजांची ३९१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या आनंदाच्या क्षणी सर्व ग्रामवासी उपस्थित राहून प्रथम…
