आर्णी तालुक्यातील शिरपूर ग्रामपंचायत मध्ये मनसेचा दणदणीत विजय
प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी आर्णी तालुक्यातील शिरपूर ग्रामपंचायत मध्ये मनसे चे तालुका संघटक सुरजभाऊ राठोड यांनी पैनल मार्फत निवडणूक लढविली व मनसेला ०७पैकी०६ जागेवर विजय मिळवून दिला.शहरी भागात काम करणारी मनसेची ओळख…
