महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ, इतर मागास वर्गीय बहुजन कल्याण मंत्री ना.विजय वडेट्टीवार यांचा विद्यार्थ्यांनादिलासा
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर कोविड -19 संसर्गजन्य आजारामुळे विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती व फ्रीशिपच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी विजाभज, इमाव,व विमाप्र…
