ढाणकी नगरपंचायतचे कचरा संकलन करणारे वाहने नादुरुस्त शहरासह टेंभेश्वर नगर येथील जिल्हा परिषद शाळे समोर कचऱ्याचे ढीग
प्रतिनिधी ::प्रवीण जोशी कचरा संकलन करण्यासाठी वाहने आहेत पण ती नादुरुस्त स्वरूपात दिसतात. खराब तर होणारच मग ती दुरुस्त करायची नाहीत का? घाणीमुळे रोगराई निर्माण होऊ शकते त्यामुळे ती उचलून…
