धक्कादायक: शॉट सर्कीट मुळे तणीस भरलेल्या वाहनाने घेतला पेट, वाहन चालकाच्या समय सुचकतेने जीवीत हानी टळली.

प्रतिनिधी:आशिष नैताम पोंभूर्णा, देवाडा खुर्द येथे तणीस भरलेल्या वाहनाला शार्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीत चार चाकी बोलेरो पिक अप जळुन खाक झाली मात्र सुदैवाने जीवित हानी टळली देवाडा खुर्द येथे…

Continue Readingधक्कादायक: शॉट सर्कीट मुळे तणीस भरलेल्या वाहनाने घेतला पेट, वाहन चालकाच्या समय सुचकतेने जीवीत हानी टळली.

भोकरत ते हिमायतनगर राष्ट्रीय महमार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे

प्रतिनिधी …परमेश्वर सुर्यवंशी नांदेड/हिमायतनगर| राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भोकराच्या उपविभागीय अभियंत्यांच्या देखरेखीखाली शारदा कंपनीच्या ठेकेदाराकडून भोकर- हिमायतनगर - या राष्ट्रीय महमार्गाचे काम पूर्ण झाले आहे. या कामात ठेकेदाराकडून मोठ्या प्रमाणात अनियमितता…

Continue Readingभोकरत ते हिमायतनगर राष्ट्रीय महमार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे

धक्कादायक:धनदाई कॉलनी खुटवड नगर येथे आज सकाळी गॅस सिलेंडरचा स्फोट

प्रतिनिधी:सुमित शर्मा,नाशिक आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास धनंजय कॉलनी खुटवड नगर येथे एका बंगल्यात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन तीन नागरिक जखमी झाले जखमींना तातडीने जवळच असलेल्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात…

Continue Readingधक्कादायक:धनदाई कॉलनी खुटवड नगर येथे आज सकाळी गॅस सिलेंडरचा स्फोट

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतनिमित्त वरुर रोड येथे घेतली निबंध व वकृत्व स्पर्धा

प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा राजुरा:- जगतगुरू तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरूर रोड यांच्या संयुक्त विद्यमाने ३ जानेवारी २०२१ ला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९० व्या जयंतीनिमित्त महिला शिक्षण दिन तथा बालिका दिवस साजरा…

Continue Readingक्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतनिमित्त वरुर रोड येथे घेतली निबंध व वकृत्व स्पर्धा

रामगड येथे महिला शिक्षण दिन साजरा सावित्रीबाई फुले महिला विचारमंच, कोंढाळीचे आयोजन

रामगड येथे महिला शिक्षण दिन साजरा प्रतिनिधी: ऋषिकेश जवंजाळ प्रतिनिधी : ४जानेवारी काटोल -रूढी,परंपरा व अंधश्रद्धेच्या विळख्यात गुरफटलेल्या समाजात शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करून सवित्रीआईने बहुजन समाज व महिलांच्या जीवनात प्रकाश…

Continue Readingरामगड येथे महिला शिक्षण दिन साजरा सावित्रीबाई फुले महिला विचारमंच, कोंढाळीचे आयोजन

अखेर वणी अडेगाव खातेरा बसफेरी सुरू मंगेश पाचभाई यांच्या प्रयत्नाला यश

प्रतिनिधी:शेखर पिंपलशेंडे, झरी कोरोना महामारीच्या नंतर मागील एक महिन्यापूर्वी शासनाने शाळा महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली,पण शालेय विद्यार्थ्यांना प्रवास करण्यासाठी शासनाने कोणतीही बस सेवा पुरविण्याचा विचार केला नाही.मागील एक महिन्यापासून…

Continue Readingअखेर वणी अडेगाव खातेरा बसफेरी सुरू मंगेश पाचभाई यांच्या प्रयत्नाला यश
  • Post author:
  • Post category:वणी

वणी शहरातील ओबीसी मोर्च्यात ओबीसीवादी चळवळीच्या पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग

प्रतिनिधी:शुभम मिश्रा,वणी ओबीसी समाजातील (VJ, DNT, NT, SBC)प्रवर्गाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी तसेच ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यभर विविध माध्यमातून एकत्र येण्यास सुरुवात झाली आहे.ओबीसीवादी चळवळी चे राष्ट्रीय अध्यक्ष संजयजी…

Continue Readingवणी शहरातील ओबीसी मोर्च्यात ओबीसीवादी चळवळीच्या पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग
  • Post author:
  • Post category:वणी

नाते आपुलकीचे संस्थेने पुन्हा घडविले माणुसकीचे दर्शन,मातृ-पितृछत्र हरवलेल्या कुटुंबाला केली मदत

प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा चंद्रपूर: अगदी कमी वयात एखाद्याने मातृ-पितृछत्र हरवणे अतिशय क्लेशदायक असते,ही हाणी कधी भरून न निघणारी आणि याचे दूरगामी परिणाम छत्र हरविलेल्या व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यावर होत असतात.बँक ऑफ इंडिया…

Continue Readingनाते आपुलकीचे संस्थेने पुन्हा घडविले माणुसकीचे दर्शन,मातृ-पितृछत्र हरवलेल्या कुटुंबाला केली मदत
  • Post author:
  • Post category:इतर

सवित्रीबाई फुले जयंती निमित्त रक्तदान शिबिर ओबीसी समन्वय समिती,बल्लारपूर तर्फे अभिनव उपक्रम

प्रतिनिधी:अंकित निवलकर,बल्लारपूर सवित्रीबाई फुले जयंती निमित्त रक्तदान शिबिरओबीसी समन्वय समिती,बल्लारपूर च्या वतीने सावित्रीबाई ज्योतीराव फुले जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन संत शिरोमणी जगनाडे सभागृह,बल्लारपूर येथे आयोजित केले होते.सदर शिबिराच्या कार्यक्रमाची…

Continue Readingसवित्रीबाई फुले जयंती निमित्त रक्तदान शिबिर ओबीसी समन्वय समिती,बल्लारपूर तर्फे अभिनव उपक्रम

सावित्रीबाई फुले जयंती साजरी ; पांढरकवडा येथे जयंती निमित्त अभिवादन ; विविध संघटनांनी केले अभिवादन

प्रतिनिधी:सुमित चाटाळे,केळापुर आज सावित्री बाई फुले जयंती ठिकठिकाणी उत्साहाने साजरी करण्यात आली, केळापूर तालुक्यात अनेक गावामध्ये जयंती ही उत्साहात साजरी केली जाते.पांढरकवडा येथे देखील सावित्री बाई फुले चौकयेथे सावित्री बाई…

Continue Readingसावित्रीबाई फुले जयंती साजरी ; पांढरकवडा येथे जयंती निमित्त अभिवादन ; विविध संघटनांनी केले अभिवादन