रकमेसह सोन्याच्या दागीण्यावर हात साफ,६० हजार रोख व एक लाखाच्या आभूषणाचा समावेश
आंबेझरी येथील घटना तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आंबेझरी येथील एका शेतकऱ्याच्या घरातून एक लाखाचे सोन्याचे दागीने व साठ हजार रुपये लंपास केल्याची घटना आज…
