पाणी वापर संस्था बळकटीकरण व पीक पद्धती वर प्रशिक्षण
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील उंदरी (धर्मापुर) गावामध्ये दि. १७/०६/२०२६ रोजी नागसेन पाणी वापर संस्था व गावातील शेतकऱ्यांचे एक दिवसीय प्रशिक्षण ज्ञानसाधना शिक्षण संस्था यवतमाळ व पाटबंधारे विभाग…
