आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांच्याहस्ते बाल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
बाल खेळाडूंनी स्पर्धेत खेळाचे उत्तम प्रदर्शन करावे- प्रा.डॉ.अशोक उईके सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वनोजा येथे आयोजित तालुकास्तरीय बाल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आज राज्याचे…
