उरण विधानसभा मतदारसंघात आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता?
उरण दि २१(विठ्ठल ममताबादे )विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आता प्रचाराला तिकिटासाठी धावपळ करायला वेग येणार उरण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा मुद्दा चर्चेत आलय महाविकास आघाडी आणि महायुतीत जागा वाटपाबाबत…
