
बीट – येन्सा, पंचायत समिती,वरोरा
आज दिनांक:-१६ जानेवारी २०२५ ते १७ जानेवारी २०२५
स्थळ:-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,मोवाडा
पंचायत समिती ,वरोरा बिट-येन्सा अंतर्गत बिटस्तरीय शालेय बाल क्रीडा तथा सांस्कृतिक स्पर्धा महोत्सवाचे आयोजन दि.१६ ते १७ जानेवारी २०२५ ला जि.प.उच्च प्राथ. शाळा , मोवाडा येथे करण्यात आले आहे आज दि.१६ रोज गुरुवारला कार्यक्रमास सुरुवात झालीआहे
उदूघाटन समारंभ
गुरुवार, दि. १६ जानेवारी २०२५ ला सकाळी ११ वा.
उदूघाटक : या.श्री.गजाननजी मुंडकर साहेब सं.वि. अधिकारी,पं.स.वरोरा
अध्यक्ष: या.श्री.विठ्ठलराव कृष्णाजी ठावरी,से. नि.शिक्षक
विशेष अतिथी: मा.श्री.ज्ञानेश्वर चहारे,गटशिक्षणाधिकारी,पं.स.वरोरा :मा. श्री रुपेश कांबळे,शिक्षण विस्तार अधिकारी ,पं.स.वरोरा
मा: श्री.अरुण झिंगुजी बरडे ,उपसरपंच,ग्रा.पं.पिजदुरा
मा: श्री.रविंद्र विठ्ठल बरडे,अध्यक्ष,शा.व्य.समिती,मोवाडा
प्रमुख अतिथी: या: सौ.माया सुरेश झाडे,सदस्या,ग्रा.पं.मोवाडा
: मा.सौ. जानवी लक्ष्मण बैस,सदस्या,ग्रा.पं.मोवाडा
:मा. श्री.ईश्वर टिलु बन्सोड,पोलीस पाटील,मोवाडा
:मा .श्री.तुकारामजी हनवते,गुरुदेव सेवक
:मा.श्री.ज्ञाश्वर कवडुजी नन्नावरे अध्यक्ष,हनुमान मंदीर देवस्थान
: मा.श्री.वाल्मीक कवडुजी शेरकुरे,सदस्य हनूमान मंदीर देवस्थान
: मा.श्रीमती चंदा पेंदोर,आरोग्य सेविका
: मा. सौ.मनिषा खोब्रागडे,आरोग्य सेविका
: मा.श्री.दिवाकर लक्ष्मण नवघरे,माजी सदस्य,ग्रा.पं.मोवाडा
तथा.शालेय बाल क्रीडा स्पर्धा जि.प.उच्च प्राथ.शाळा मोवडा.टेमुर्डा.पिजदुरा.तळेगाव.आतमुरर्डी.पिपगाव.येन्सा.बोळगाव.कोडाळा. बेळगाव.तथा समस्त
उपस्थित गाव व.सर्व मुख्याध्यापक ,विषय शिक्षक,सहा.शिक्षक,शाळा व्यवस्थापन समिती, ग्राम पंचायत सदस्य,महिला बचत गट,गुरूदेव सेवा मंडळ,तंटामुक्त समिती,युवक मंडळ,माता पालक संघ,पालक शिक्षक संघ,गुरूदेव क्रीडा मंडळ,आणि समस्त ग्रामवासी,मोवाडा
