घरावरून गेलेल्या विद्युत तारांची उपाययोजना करून वारंवार खंडीत होणारा विजपुरवठा तात्काळ सुरळीत करा
मनसेचे जिल्हा सचिव श्री.किशोर मडगुलवार आणि मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे यांची आमदार साहेब तथा महवितरणच्या मूख्य अभियंता साहेबाकडे निवेदनाद्वारे मागणी महाकाली कालरी चंद्रपूर परिसरातील प्रकाश नगर येथील विजपुरवठा वांरवार…
