23 नोव्हेंबरला मतमोजणी नंतर होणारा जल्लोष हा 114 गोवारी शहीद बांधवांचा अपमानच ,मतमोजणीची तारीख बदला
निवडणूक आयोगाने तारखेत बदल करावा -संयुक्त रिपब्लिकन आघाडी सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक 15 ऑक्टोबर 2024 ला दुपारी ३.३० वाजता निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र व झारखंड या राज्यांच्या…
