नवी मुंबई विमानतळ धावपट्टीची चाचणी यशस्वी; सुखोईचे टेक ऑफ, यशस्वी लॅण्डींग
महाराष्ट्राच्या प्रगतीची भरारी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती उरण दि 11(विठ्ठल ममताबादे )नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची आज यशस्वी चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
