कांग्रेस पक्षाच्या ओबीसी विभाग यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष म्हणून राजेश प्रभाकर नागतुरे यांची नियुक्ती
सहसंपादक : रामभाऊ भोयर शहरातील कांग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते, प्रत्येकाच्या मनात आदराचे स्थान, मदतीला धावून जाणारेराजेश प्रभाकर नागतुरे यांनाभारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभाग यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष पदी म्हणून नियुक्त करण्यात…
