अ.भा.कलावंत न्याय हक्क समिती चे राळेगाव तालूकाध्यक्ष पदी प्रबोधनकार गंगाधरराव घोटेकर ह्यांची नियूक्ती
सहसंपादक : रामभाऊ भोयर अ.भा.कलावंत न्याय हक्क समितीचे कार्याला शहर व ग्रामीण भागातील तळागाळातील गाव खेडे,तांडे वाड्यातील गोरगरीब भजन गायक,किर्तनकार,प्रबोधनकार साहित्यीक,कवी,कलापथके शाहीर ,नाट्य कलावंतांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे,जिवाभावाने व सदभावनेतून…
