पन्नास हजाराच्या लीडने विजय, कार्यकर्त्यांना विश्वास
– डॉ. अशोक उईके
सहसंपादक : रामभाऊ भोयर भाजपा च्या पहिल्याच यादीत राळेगाव विधानसभा मतदार संघात माजी मंत्री प्रा.डॉ. अशोक उईके यांची उमेदवारी जाहीर झाली. भाजपा कार्यकर्त्यांमध्ये या मुळे उत्साह निर्माण झाल्याचे दिसतं आहे.…
