विश्व हिंदू परिषद -बजरंग दल वडणेर प्रखंड तर्फे आमदार समिरभाऊ कुणावार यांचा सत्कार
प्रमोद जुमडे:हिंगणघाट हिंगणघाट येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल वडणेर प्रखंड तर्फे उत्कृष्ट संसदपटू म्हणून राष्ट्रपती मुर्मु यांच्या हस्ते पुरस्कार मिळाल्या बद्दल आणि हिंगणघाट विधानसभेत मेडिकल कॉलेज खेचून आणल्याबद्दल…
