बारा ज्योतिर्लिंग चार धाम यात्रा सायकल ने पूर्ण करणाऱ्या मयूर चा बजरंग दल ,विश्व हिंदू परिषद वरोरा तर्फे सत्कार
चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा येथील रहिवासी असलेला मयूर महादेव देऊरमल्ले हा युवक सायकल ने प्रवास करीत 12 ज्योतिर्लिंग ,चारधाम यात्रा पूर्ण करत घरी परतताना वरोरा येथील हनुमान मंदिर यात्रा वॉर्ड येथे…
