जिल्हा परीषदेवर गटप्रवर्तक संघटनेचे निदर्शने आंदोलन,(आश्वासन पाळा आणि जि.आर.काढा )
सहसंपादक : रामभाऊ भोयर आयटक, महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते गटप्रवर्तक संघटना ,जिल्हा शाखा यवतमाळ च्या वतीने, यवतमाळ जिल्हा परिषदे समोर निदर्शने आंदोलन करण्यात आले सरकार आश्वासन देते आणि त्याचा जि.आर.…
