तेलंगणा सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारने संपुर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अँड प्रफुल्लभाऊ मानकर
सहसंपादक : रामभाऊ भोयर तेलंगणा सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी कॉग्रेसेचे जिल्हाध्यक्ष अँड प्रफुल्लभाऊ मानकर यांनी केली आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी शेतीसाठी घेतलेल्या खतांवर, तसेच शेती उपयोगी अवजारे…
