राळेगाव विधानसभा क्षेत्रात सामान्य गरीब महिलांना आर्थिक लाभ मिळावा यासाठी ग्राम स्वराज्य महामंच यांनी ”‘लाडकी बहिण योजना”‘ अर्ज भरून देण्यासाठी घेतला पुढाकार – मधुसूदन कोवे गुरुजी
सहसंपादक : रामभाऊ भोयर राज्य सरकार ने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना निवडणूकीच्या तोंडावर आणली विधानसभा निवडणुक अवघे काही महिने शिल्लक आहे अशी प्रलोभने दाखवणं ही शेवटी राजकीय पॉलिसी आहे.परंतु सरकार…
