पेंशन देणार, की वेळ मारून नेणार वस्तीशाळा शिक्षकात संभ्रम (निवृतांना पगार नाही, पी. एफ नाही, मृतकांचे कुटुंब वाऱ्यावर ) (राज्यात आठ हजार, जिल्ह्यात 350तर राळेगाव तालुक्यात 19शिक्षक )
सहसंपादक: रामभाऊ भोयर राज्यातील एक पुरोगामी विचाराचे अभ्यासू आमदार ही कपिल पाटील यांची ओळख आहे.58 वर्षा नंतर माझा शिक्षक सेवानिवृत्त होतो तर शिक्षक आमदार म्हणून मी का न व्हावे,या सदसदविवेक…
