मनसे सोडून भा ज पा त जाणाऱ्या रमेश राजूरकर यांची राजकीय आत्महत्याच, नवजीवन बातमी पत्राची ती भविष्यवाणी ठरली खरी
मागील विधानसभा निवडणुकीत वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात अगदी स्वतःच्या घराजवळ कुणी ओळखत नसलेल्या आणि कुठंलाही राजकीय वारसा नसलेल्या रमेश राजुरकर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवारी दिल्यानंतर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी…
