राष्ट्रीय सेवा योजना उद्घाटन तथा उद् बोधन कार्यक्रम संपन्न
आनंद निकेतन कनिष्ठ महाविद्यालय, आनंदवन,वरोरा येथे राष्ट्रीय सेवा योजना २०२५-२६ उद्घघाटन तथा नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे उद् बोधन कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन तथा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या फोटोचे पूजन…
