रेशन दुकानावर मिळणार मोफत साडी:-राज्य सरकरचा निर्णय…
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मोफत साडी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील जवळपास२४ लाख५८हजार अंत्योदय कुटुंबाना या योजनेचा लाभ मिळणार असून याबाबत सहकार, पणन…
