अल्पवयीन मुलीला फूस लावून केले लैंगिक अत्याचार ,आरोपी अटकेत
y अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवणे पडले महागात ,वणी पोलिसांनी घेतले आरोपीला ताब्यात. अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला पळवून नेऊन लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीला वणी पोलिसांनी केली अटक आहे.…
