कळंब तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने 27 वर्धापनदिन वृक्षारोपण करून साजरा
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दिलीप इंगोले, कार्याध्यक्ष मनीषा काटे (भोसले) यांचा पुढाकार..प्रमुख उपस्थिती जिल्हाध्यक्ष बाबासाहेब गाडे पाटील, कार्याध्यक्ष मनीषा काटे (भोसले),उपाध्यक्ष बनकर साहेब,…
