कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यास अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा,मनसे शेतकरी सेनेची मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यां मार्फत मागणी
राज्यातील तत्कालीन फडणवीस सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ व उद्धव ठाकरे सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ राबवली मात्र या दोन्ही कर्जमाफी योजनेत जवळपास 6…
