महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदे कडून डॉ. नितीन खर्चे यांच्या नियुक्ती बद्दल सत्कार
महाराष्ट्रातील अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या दि. यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी अभाविप चे पूर्व विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ. नितीन खर्चे यांची नुकतीच सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.तसेचडॉ. नितीन खर्चे हे अत्यंत अभ्यासू…
