अवैध वृक्षतोड करणे पडले लाखोच्या घरात , वृक्षमित्र परिवाराच्या निवेदनाची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल
एस. एस. एम. कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापकाकडून न.प.हिंगणघाट ने केला दोन लाख रुपये दंड वसूल प्रमोद जुमडे/हिंगणघाट हिंगणघाट शहरातील नामांकित एस. एस. एम. कन्या विद्यालयामध्ये मुख्याध्यापकांच्या आदेशाने विनापरवानगी आठ वृक्षांची अमानुषपणे…
