देवधरी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील जि, प, उच्च प्राथमिक शाळा देवधरी येथे क्रांतिज्योती सावित्री बाई फुले, यांची जयंती साजरी करण्यात आली, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, बंडू भिमाजी भारसकरे, यांनी प्रतिमेचे…
