पाचोरा येथील पत्रकारावर आमदार च्या कार्यकर्त्यांनी केली मारहाण व शिवीगाळ,व्हॉइस ऑफ मीडिया च्या वतीने तहसीलदारांना निवेदन
.लोकहित महाराष्ट्र उमरखेड तालुका प्रतिनिधी: संदीप बी जाधव जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण व शिवीगाळ केली पत्रकारावर केलेल्या हल्ल्यांचे कदापि समर्पण करता…
