धक्कादायक : वांझरी गावामध्ये 5 दिवसांत तब्बल 85 कोरोना पाॅझीटिव्ह
प्रतिनिधी:सुमित चाटाळे,केळापूर 16/04/2021पांढरकवडा महाराष्ट्रात वाढत्या कोरोना प्रादुर्भामुळे कडक निर्बंध लावले जात आहे व 30 एप्रिल पर्यंत लाॅकडाऊन लावला असून कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढता आलेख दिसत आहे. तर केळापुर तालुक्यातील…
