गृहअलगीकरणाच्या ठिकाणी फलक नसल्यास गुन्हे नोंदवा:कोरोना टास्क समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे निर्देश
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर Ø नागरिकांच्या सुविधेसाठी लसीकरणाची वेळ वाढवा Ø दररोजचे लसीकरणाचे उद्दिष्ट 1500 पर्यंत न्यावे Ø लवकरच 23 नवीन लसीकरण केंद्र सुरू होणार Ø आठवडीबाजार व शाळेत नियमित कोरोना…
