फूलसांवगी येथील विज वितरण कंपनीचा हम करे सो कायदा,शेतकरी व पत्रकार बंधूंची धडक
यवतमाळ प्रतीनीधी:- संजय जाधव माहागाव तालुक्यात सर्वात मोठी विजेची समस्या आहे पण त्याकडे कोणी लक्ष देत नाही. शेतकरी गहू हरभरा भाजीपाला ऊस केळी इतर पिके घेण्यासाठी धावपळ शेतकरी करीत आहे.…
