दहेगाव येथे मणिपूर घटनेचा निषेध करीत जागतिक आदिवासी दिन साजरा
सहसंपादक : रामभाऊ भोयर मणिपूर व इतर राज्यात आदिवासी समुदयावर घडत असलेल्या नरसंहार, अत्याचार व बलात्काराच्या घटनेचा निषेध करीत जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. राळेगाव तालुक्यातर्गत येत असलेल्या मौजा…
