महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा चंद्रपुर (ग्रामिण) ची कार्यकारणी जाहीर ,अध्यक्षपदी विलास खोंड आणि कार्यवाह म्हणुन दिलीप मॕकलवार तर कोषाध्यक्ष म्हणुन धनंजय बोरकर यांची निवड
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम अध्यक्ष पदी विलास खोंड आणि कार्यवाह म्हणून दिलीप मॅकलवार तर कोषाध्यक्ष म्हणून धनंजय बोरकर यांची निवड करण्यात आली . महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची सभा 29…
