झाडगांव येथे रक्तदान शिबिरात १८ युवकांनी केले रक्तदान
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पावन पुण्यतिथी निमित्त झाडगाव येथील संत तुकडोजी महाराज मंदिरात रक्तदान शिबराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळेस तुकडोजी महाराज…
