वर्ध्यात भाजपच्या जिल्हाध्यक्ष शिरीष गोडेचा काँग्रेस पक्षात प्रवेश
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) वर्ध्यातील करंजी भोगे येथे आज 15 नोव्हेंबर ला सकाळी काँग्रेस पक्षात भाजपच्या जिल्हाध्यक्ष शिरीष गोडे यांनी प्रवेश केला. भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के.सी. वेणूगोपाल, महाराष्ट्र…
