३४ रेती घाटांचा आज ई-लिलाव , ३४ कोटी रुपये शासनाची किमत, लिलावासाठी अनेकांची तयारी
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) गेल्या काही महिन्यांपासून रखडुन पडलेल्या रेती घाटांच्या लिलावाला अखेर मुहुर्त मिळाला आहे. यासंदर्भात आवश्यक असलेली संपुर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता शुक्रवार दि. १७ डिसेंबर रोजी…
