राळेगाव येथे शांततेत चक्काजाम आंदोलन – सर्वपक्षीय सहभाग, “सातबारा कोरा करा – दिलेला शब्द पाळा”
सहसंपादक : रामभाऊ भोयर राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गांभीर्याने निर्णय न झाल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात "सातबारा कोरा करा" या मागणीसाठी आज महाराष्ट्रभर रास्ता रोको…
