विनोद अक्कलवार तलाठी यांना मंडळ अधिकारी म्हणुन बढती, कामं करणारा शासकीय कर्मचारी…
विनोद अक्कलवार हे सन १९९८ पासुन राळेगाव तालुक्यात तलाठी म्हणुन कार्यरत आहे. नुकतीच प्रशासनाने त्यांना मंडळ अधिकारी म्हणून बढती दिली आहेमुळ गाव राळेगाव तालुक्यातील सांवगी पेरका हे असुन त्यांची तालुक्यात…
