ठावरी गुरुजींनी केलेले मार्गदर्शन सर्वोत्तम ठरले – न्यायाधीश प्रभाकर मोडक, अकोला नं.१ येथील स्नेहमिलन सोहळ्यात माजी विद्यार्थीनी केला १ लाख २५ हजार रुपयाचा निधी गोळा
वरोरा - ठावरी गुरुजींनी आम्हाला केलेले मार्गदर्शन कदापीही विसरणे शक्य नाही. उभ्या आयुष्यात अनेक गुरुवर्यांनी मार्गदर्शन केले. पण ठावरी गुरुजींनी केलेले मार्गदर्शन सर्वोत्तम ठरले, त्यांच्यामुळेच आम्ही घडलो, असे न्यायाधीश प्रभाकर…
