विजेचा प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावा लोकनेते बाबुरावजी कोव्होळीकर यांचे मुख्य अभियंत्याना निवेदन
…परमेश्वर सुर्यवंशी..,.. प्रतिनिधी हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांची विजेच्या अनियमिततेमुळे वाताहत होत आहे, त्यातच विज रोहित्र निकामी झाल्याने अनेक ठिकाणचा विज पुरवठा बंद आहे. तात्काळ विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रतिआमदार बाबुराव पाटिल…
