युवा सरपंच आणि पोलीस पाटिलांच्या उपक्रमामुळे गावात क्रीडा संस्कृतीला चालना
सहसंपादक : रामभाऊ भोयर गावातील युवकांना योग्य सुविधा मिळाल्यास ते कोणत्याही क्षेत्रात पुढे जाऊ शकतात, याची जाणीव ठेवत मोहदा येथील युवा सरपंच अक्षय मेश्राम आणि पोलीस पाटील पियुष गबराणी यांनी…
