न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव येथे स्नेहसंमेलन , स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक : माजी शिक्षक आमदार. वसंत पुरके
सहसंपादक. : रामभाऊ भोयर राळेगाव येथील न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात दिंनाक 5 जानेवारी ते 8 जानेवारी पर्यंत शाळेत स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उत्तघाटन दिनांक 5…
