लघू-मध्यम वृत्तपत्रांवर होणार्या अन्यायाला आंदोलनातून वाचा फोडणार : उत्तमराव वाडकर
परळी येथे असोसिएशन ऑफ स्मॉल अॅन्ड मिडीयम न्युजपेपर्स अॅन्ड एडीटर्सच्या कार्यकारिणीची बैठक संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर केंद्र शासनाकडून नवनवीन शक्कल लढवून आणि राज्य शासनाकडून अडवणूक करत शासनाकडून लघू - मध्यम वृत्तपत्रांवर होणार्या अन्यायाला वाचा फोडू असे प्रतिपादन असोसिएशन ऑफ स्मॉल अॅन्ड मिडीयम…
